How To Prepare For MPSC Exams?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग  ( MPSC )

परीक्षेची रूपरेषा

विध्यार्थी  मित्रांनो,  महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो MPSC या नावाने अधिक प्रचलित आहे. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता स्पर्धा परीक्षांचे महत्व दिवसेंदिवस वाढत  जाणार आहे यात शंका नाही, अशा वेळी तुम्हांला गरज आहे ती म्हणजे ‘आपल्यातले  कच्चे दुवे ओळखून ते कायमचे पक्के करणे’ अर्थात तुमचा पाया भक्कम करणे,  MPSC ची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी Adda 247  सदैव ठामपणे, दर्जेदारपणे   तुमच्या पाठीशी उभे आहे. सदरील लेखात आपण MPSC बद्दल इत्यंभूत माहिती बघणार आहेत.
Click here to get MPSC Combined Video Course In Marathi

MPSC  मार्फत कोणती किती पदे भरली जातात

MPSC  मार्फत राजपत्रित अधिकारी अर्थात गट ‘अ’  संवर्गातील जवळपास 16 ते 17  पदे  भरली जातात. ज्याला आपण ढोबळ मनाने CLASS 1 अधिकारी म्हणतो.

यातील प्रमुख पदे –

  • उपजिल्हा अधिकारी (C.)
  • जिल्हा पोलिस उपअधीक्षक (DySP)
  • नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
  • तहसीलदार इ.

या पदांकरिता दरवर्षी परीक्षा घेतली जाते.

Click here to share your feedback

परीक्षेचे स्वरूप कसे असते?

प्रामुख्याने राज्यसेवेची परीक्षा 3  टप्प्यांची आहे.

  1. पूर्व परीक्षा
  2. मुख्य परीक्षा
  3. मुलाखत

पूर्व परीक्षेचे स्वरूप 

पूर्व परीक्षेसाठी दोन पेपर असतात ज्याला सामान्य अध्ययन पेपर 1 (GS)  व  सामान्य  अध्ययन पेपर 2 (C-SAT) असे संबोधले जाते. एकाच दिवशी दोन्ही पेपर घेतले  जातात. प्रत्येकी 200 गुण असे एकूण 400 गुणांची पूर्व परीक्षा असते. या  पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यघटना, अर्थशास्त्र, चालू घडामोडी व गणित बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश केला गेला आहे. हे विषय परिपूर्ण करून त्यात आपला हातखंड निर्माण करणे गरजेचे असते. यासाठीच adda 247 मराठीचे सध्या नवनवीन सिरीज चालू आहेत त्याचा फायदा  तुम्हाला नक्कीच मिळवता येईल.

मुख्य परीक्षेचे स्वरूप 

यात 6 पेपर असून एकूण 800 गुणांकरिता मुख्य परीक्षा घेतली जाते.

पेपर 1 – मराठी व इंग्रजी – दिर्घोत्तरी प्रश्न

पेपर 2 – मराठी व इंग्रजी व्याकरण – वस्तुनिष्ठ प्रश्न

या भाषा विषयांव्यतिरिक्त चार विषयांचे चार पेपर मुख्य परीक्षेसाठी असतात.

पेपर 1 – इतिहास व भूगोल

पेपर 2 – राज्यघटना व राज्यव्यवस्था

पेपर 3 – मानसंसाधन व मानवसंसाधन विकास (HR & HRD)

पेपर 4 – अर्थशास्त्र व विज्ञान तंत्रज्ञान

हे  चारही पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. प्रत्येक पेपर 150  गुणांचा असतो. या विषयांत पारंगत असणे म्हणजे परीक्षेत यश मिळवण्याच्या खूप  जवळ असणे होय.

मित्रांनो, या विषयांसाठी पाया भक्कम करण्याची जबाबदारी Adda  247 मराठीने उचलली आहे. आमच्याशी जोडले जा…

मुलाखतीचे स्वरूप 

मुख्य परिक्षेतील यशस्वी विध्यार्थ्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाते. एकूण 100  गुणांची मुलाखत आयोजित केलेली असते ज्यात तुमच्या आतापर्यंतच्या   ज्ञानाचा  कस लागतो. विध्यार्थी मित्रांनो लॉकडाऊनच्या काळात ज्ञानात भर  घाला,  यशासाठी तयार होण्याचा हा काळ आहे. सज्ज व्हा… Adda  247  मराठी तर  तुमच्या सोबत आहेच.

धन्यवाद…

Click here to share your feedback

Download Upcoming Government Exam Calendar 2021

×

Download success!

Thanks for downloading the guide. For similar guides, free study material, quizzes, videos and job alerts you can download the Adda247 app from play store.

Thank You, Your details have been submitted we will get back to you.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Join India largest learning distination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizes
  • Subject-Wise Quizes
  • Current Affairs
  • previous year question papers
  • Doubt Solving session

Login

OR

Forgot Password?

Join India largest learning distination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizes
  • Subject-Wise Quizes
  • Current Affairs
  • previous year question papers
  • Doubt Solving session

Sign Up

OR
Join India largest learning distination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizes
  • Subject-Wise Quizes
  • Current Affairs
  • previous year question papers
  • Doubt Solving session

Forgot Password

Enter the email address associated with your account, and we'll email you an OTP to verify it's you.


Join India largest learning distination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizes
  • Subject-Wise Quizes
  • Current Affairs
  • previous year question papers
  • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to
/6


Did not recive OTP?

Resend in 60s

Join India largest learning distination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizes
  • Subject-Wise Quizes
  • Current Affairs
  • previous year question papers
  • Doubt Solving session

Change Password



Join India largest learning distination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizes
  • Subject-Wise Quizes
  • Current Affairs
  • previous year question papers
  • Doubt Solving session

Almost there

Please enter your phone no. to proceed
+91

Join India largest learning distination

What You Will get ?

  • Job Alerts
  • Daily Quizes
  • Subject-Wise Quizes
  • Current Affairs
  • previous year question papers
  • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to Edit Number


Did not recive OTP?

Resend 60

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?